दुसऱ्या हनिमूनवर आरती सिंह, पतीसोबतचे ‘ते’ फोटो केले शेअर, अभिनेत्री…

दुसऱ्या हनिमूनवर आरती सिंह, पतीसोबतचे ‘ते’ फोटो केले शेअर, अभिनेत्री…

अभिनेता गोविंदा याची भाची आणि कृष्णा अभिषेक याची बहीण आरती सिंह ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. आरती सिंहची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे आरतीने अभिनय क्षेत्रामध्ये मोठा काळ देखील गाजवला आहे. आरती सिंह ही बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात ती धमाकेदार गेम खेळताना दिसली. आरती सिंह ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. आरती सिंह ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना आरती सिंह दिसत आहे.

आरती सिंह हिने एप्रिल 2024 मध्ये व्यावसायिक दीपक चाैहान याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे आरती सिंह हिच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. धमाकेदार डान्स करतानाही आरती सिंह ही आपल्या लग्नामध्ये दिसली. आरती सिंह हिचे तिच्या नव्या घरात जोरदार स्वागतही करण्यात आले.

लग्न झाल्यापासून आरती सिंह ही सतत विदेशात जाताना दिसत आहे. आता परत एकदा आरती सिंह  ही हनिमूनवर गेल्याचे बघायला मिळतंय. पतीसोबत विदेशात धमाल आरती सिंह करत आहे. नुकताच आरती सिंह हिने आपल्या दुसऱ्या हनिमूनचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arti singh sharma (@artisingh5)

या फोटोंमध्ये आरती सिंह ही पतीसोबत रोमांटिक होताना दिसत आहे. आरती सिंह हिचे हे लूक चाहत्यांना आवडताना दिसत आहे. फक्त फोटोच नाही तर आरती सिंह हिने काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. डान्स करताना आरती सिंह ही दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच आरती सिंह हिच्या भावाची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीरा शाह हिने मोठा खुलासा केला, कश्मीरा शाह ही म्हणाली की, आरती सिंह ही तिच्या लग्नामुळे खूप टेन्शनमध्ये होती. वय वाढत होते आणि लग्न जमत नव्हते. मग मी आरतीला म्हणाले की, मला दोन मुले आहेत आणि तिसरी मुलगी म्हणून मी आयुष्यभर तुला घरात ठेऊ शकते, टेन्शन नको घेऊ…

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;