बिग बॉस मराठीच्या घरात मोठा राडा, स्पर्धेकांमध्ये थेट धक्काबुक्की आणि कपडेही दिले फेकून, अखेर…
बिग बॉस मराठी चांगलेच रंगात आल्याचे बघायला मिळतंय. मात्र, बिग बॉसच्या घरात आता जोरदार राडा होताना दिसत आहे. हेच नाही तर थेट धक्काबुक्की झाल्याचे बघायला मिळतंय.
निकी तांबोळी आणि पॅडी कांबळे यांच्यात जोरदार वाद झाल्याचे बघायला मिळतंय. निकी तांबोळीच्या साहित्याला हात लावल्याने ती चांगलीच नाराज झाल्याचे सुरूवातीला बघायला मिळाले.
यानंतर हा वाद इतका जास्त वाढतो की, निकी तांबोळी आणि पॅडीमध्ये जोरदार भांडणे होतात. हेच नाही तर यावेळी मध्ये अंकिताही पडते. मग काय थेट अंकिता आणि निकीमध्ये धक्काबुक्की होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List