तीन लग्नानंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत संजय दत्तला करायचे चाैथ लग्न, अभिनेता म्हणाला, जर…
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा कायमच चर्चेत असतो. संजय दत्त याच्या चित्रपटांपेक्षा अधिक त्याचे खासगी आयुष्य चर्चेत राहिले आहे. संजय सतत आताही व्हिसामुळे चर्चेत आहे.
संजय दत्त याने एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची इच्छा जाहीर केले. जर चाैथे लग्न करण्याची संधी मिळाली तर कोणासोबत करणार यावर त्याने खुलासा केला.
संजय दत्त याच्या पहिल्या पत्नीचे नाव ऋचा शर्मा आहे. दुसऱ्या पत्नीचे नाव रिया पिल्लई आहे. त्यानंतर संजय दत्तने तिसरे लग्न मान्यता दत्तसोबत केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List