Supriya Sule mobile hack – सुप्रिया सुळे यांचा फोन, व्हॉट्सअप हॅक; स्वत: ट्विट करत दिली माहिती

Supriya Sule mobile hack – सुप्रिया सुळे यांचा फोन, व्हॉट्सअप हॅक; स्वत: ट्विट करत दिली माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार आणि कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

हे वाचा – “अजित पवारांना माझं आव्हान आहे, 17 तारखेला परत येतेय; हिंमत असेल तर…”, अंजली दमानिया यांचा इशारा

रविवारी दुपारी एकच्या सुमारास सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून अत्यंत महत्त्वाचे असे म्हणत फोन हॅक झाल्याची माहिती दिली. ‘माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी’, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;