काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचं निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
भारत सरकार में पूर्व विदेश मंत्री, पद्म विभूषण से सम्मानित कु. नटवर सिंह जी के निधन का समाचार अत्यन्त दुःखद है।
प्रभु श्रीराम जी से प्रार्थना है कि दिवंगत आत्मा को अपने श्रीचरणों में स्थान तथा शोकाकुल परिवार को इस दुख की घड़ी में संबल प्रदान करें ।ॐ शांति! pic.twitter.com/hwcUNjWwh3
— Bhajanlal Sharma (@BhajanlalBjp) August 10, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List