‘या’ गोष्टीला ऐश्वर्या राय हिने दिला स्पष्ट नकार, म्हणाली, कपडे काढून…
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सांगितले जाते.
ऐश्वर्या राय हिला 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये रणबीर कपूर याच्यासोबतच्या इंटीमेट सीन्सबद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना ऐश्वर्या राय म्हणाली की, मी असे काही करणार नव्हते, ज्याचा विचार लोकांनी केला होता.
यावेळी एक इंटीमेट सीन होणार होता, ज्याला मी मनाई केली. मला माहिती होते की, किसिंग सीनची किती जास्त चर्चा होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List