Vinesh Phogat – अपात्रतेविरुद्ध निर्णय CAS ने पुढे ढकलला, ‘या’ तारखेला होणार सुनावणी
हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटला Paris Olympics 2024 च्या 50 किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात 100 ग्रॅम वजन वाढल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे विनेश फोगाटने या अपात्रतेविरुद्ध अपील केली होती. CAS ने यावर निर्णय दिला असून विनेश फोगाटच्या अपात्रते संदर्भात निर्णय 13 ऑगस्टला होणार आहे.
CAS decision on Vinesh Phogat’s appeal against disqualification from Olympic finals deferred till August 13: IOA source
— Press Trust of India (@PTI_News) August 10, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List