गोविंदाच्या भाचीला करायचे आहे लग्न, रागिनी खन्ना म्हणाली की, खूप मुलांना डेट करून….
बॉलिवूड अभिनेता गोविंदा याची भाची रागिनी खन्ना ही आता 36 वर्षाची झालीये. रागिनी खन्ना हिने काही मालिकांमध्येही काम केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती मोठ्या पडद्यापासून दूर आहे.
रागिनी खन्ना हिने नुकताच मोठा खुलासा केलाय. रागिनी खन्ना म्हणाली की, 21 व्या वर्षी लग्न करून मुले करून मला एक चांगले आयुष्य जगायचे होते.
मी अभिनय क्षेत्रामध्ये आले आणि हे राहून गेले. मला लग्न करायचे आहे. मरण्याच्या अगोदर मला लग्न करायचे असल्याचे थेट रागिनी खन्ना हिने म्हटले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List