योहान आणि मिशेल पुनावाला यांनी मुंबईत खरेदी केले 500 कोटींचे घर

योहान आणि मिशेल पुनावाला यांनी मुंबईत खरेदी केले 500 कोटींचे घर

पुनावाला अभियांत्रिकी समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती योहान आणि मिशेल पुनावाला हे उद्योगपती अनिल अंबानी यांचे शेजारी बनणार आहेत. कारण त्यांनी मुंबईतील कफ परेड येथे तब्बल 30 हजार चौरस फुटांचे आलिशान घर खरेदी केले आहे. या घराची किंमत तब्बल 400 ते 750 कोटी रुपयांच्या घरात आहे.  योहान आणि मिशेल पुनावाला एमवायपी डिझाईन स्टुडीयो नावाचा इंटेरीयर डिझाईन स्टुडीयो  चालवतात. सध्या पुण्यातील आलिशान घरात राहतात. कफ परेड येथील मालमत्ता खरेदी केल्याने मुंबईतील त्यांचे हे दुसरे आलिशान घर असेल.  – मिशेल यांचे आर्ट कलेक्शन बंगल्याची शोभा आणखी वाढवणार असून जगभरातील अतिशय उत्तम चित्रकराची युनिक अशी तैलचित्रेही बंगल्याच्या सजावटीला चार चाँद लावणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;