चित्रपटात मुलगी, रिअल लाइफमध्ये गर्लफ्रेंड; नाना पाटेकर आणि प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अफेअरमुळे…
अभिनेते नाना पाटेकर यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजलवा आहे. विशेष म्हणजे नाना पाटेकर यांनी अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. नाना पाटेकर यांचा चाहतावर्गही मोठा आहे.
'खामोशी: द म्यूजिकल' चित्रपटात नाना पाटेकर हे वडिलांच्या भूमिकेत होते. याच चित्रपटात मनीषा कोईराला ही मुलीच्या भूमिकेत होती.
खऱ्या आयुष्यात नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला हे रिलेशनशिपमध्ये होते. म्हणजेच काय तर खऱ्या आयुष्यातील गर्लफ्रेंड ही चित्रपटात मुलीच्या भूमिकेत होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List