Photo – लाल रंगाच्या ड्रेसमध्ये पलक तिवारीने दिल्या किलर पोझ
On
अभिनेत्री पलक तिवारी तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या स्टायलिश लूकसाठी प्रसिद्ध आहे. ती कायम लाईमलाटमध्ये असते. पलकने नुकतेच इंस्टाग्रामवर आपले नवीन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पलक लाल रंगाच्या ड्रेसमध्ये प्रचंड सुंदर दिसत असून सोशल मीडियावर फोटो टाकताच तिचे फोटो व्हायरल झाले. शिवाय पलकने या फोटोंमध्ये किलर पोझ दिल्या आहेत, ज्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. पलकच्या या लूकवर चाहत्यांनी मात्र भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List