चक्क ‘ही’ अभिनेत्री बनली कपूर खानदानाची सून? थेट लग्नाचे फोटो व्हायरल, तुषार आणि…

चक्क ‘ही’ अभिनेत्री बनली कपूर खानदानाची सून? थेट लग्नाचे फोटो व्हायरल, तुषार आणि…

टीव्ही अभिनेत्री प्रियंका चाहर चाैधरी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. प्रियंका चाहर चाैधरी ही बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती. विशेष म्हणजे धमाकेदार गेम खेळताना प्रियंका चाहर चाैधरी ही दिसली. प्रियंका चाहर चाैधरी हिला सपोर्ट करण्यासाठी बिग बॉसच्या घरात तिचा बॉयफ्रेंड अंकित हा देखील पोहोचला होता. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या शोधात प्रियंका चाहर चाैधरी ही दिसत होती. हेच नाही तर तिला मुंबईमध्ये घर देखील मिळत नव्हते. आता प्रियंका चाहर चाैधरी हिचे नशीब चांगलेच उजळल्याचे बघायला मिळतंय. प्रियंका चाहर चाैधरी हिचे काही खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

व्हायरल होणारे हे फोटो दुसरे तिसरे कशाचे नसून चक्क प्रियंका चाहर चाैधरी हिच्या लग्नाचे आहेत. चक्क कपूर खानदानाची सून प्रियंका चाहर चाैधरी ही झालीये. अभिनेत्रीचे हे व्हायरल होणारे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडले असल्याचे बघायला मिळतंय. लोक प्रियंका चाहर चाैधरी हिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

प्रियंका चाहर चाैधरी हिचे लग्न तूषार कपूर याच्यासोबत होताना दिसत आहेत. दोघांचे व्हायरल होणारे हे फोटो लग्नातील आहेत आणि दोघे एकमेकांच्या शेजारी बसले असून लग्नाच्या विधी होताना दिसत आहेत. नवरीच्या लूकमध्ये प्रियंका चाहर चाैधरी हिचा जबरदस्त असा लूक दिसत आहे. तूषार कपूर आणि प्रियंका चाहर चाैधरी यांचा जोडा लोकांना आवडलाय.

प्रियंका चाहर चाैधरी हिच्या या व्हायरल होणाऱ्या फोटोंनंतर चाहत्यांना थेट विचारले की, अंकित कुठे आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रियंका चाहर चाैधरी ही अंकित याला डेट करताना दिसते. मात्र, या फोटोमध्ये चक्क अंकित याला सोडून तूषार कपूर याच्यासोबत लग्न करताना प्रियंका चाहर चाैधरी ही दिसत आहे. अनेकांनी फोटोवर कमेंट करत म्हटले की, हे फोटो खरोखरचे असावेत.

प्रियंका चाहर चाैधरी आणि तूषार कपूर यांचे लग्न झाले नसून हे व्हायरल होणारे फोटो एका वेब सीरिजमधील शूटचे आहेत. त्या वेब सीरिजमध्ये प्रियंका चाहर चाैधरी आणि तूषार कपूर यांचे लग्न होताना दिसणार आहे. आता या फोटोंवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. बिग बॉसनंतर पहिल्यांदाच प्रियंका चाहर चाैधरी हिला काम मिळाल्याचे बघायला मिळतंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;