सना मकबूल हिचे हैराण करणारे ट्रांसफॉर्मेशन, ओळखणेही कठीण, लोक हैराण, म्हणाले, सर्जरी ठिक पण रंग…

सना मकबूल हिचे हैराण करणारे ट्रांसफॉर्मेशन, ओळखणेही कठीण, लोक हैराण, म्हणाले, सर्जरी ठिक पण रंग…

सना मकबूल ही बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता झालीये. विशेष म्हणजे या सीजनने धमाका केलाय. सना मकबूल ही विजेता झाल्यानंतर अनेकांनी थेट बिग बॉसच्या निर्मात्यांनाच टार्गेट करण्यास सुरूवात केली. बिग बॉसमध्ये काही खास गेम खेळताना सना मकबूल ही दिसली नाही. मुळात म्हणजे सना मकबूल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी कायमच सना मकबूल ही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सना मकबूल हिने एक मुलाखत दिली. त्यामध्ये तिने काही हैराण करणारे खुलासे देखील केले. आपल्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून झोप लागत नसल्याचा खुलासा तिने केला.

आता सना मकबूल हिचे जुने काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. सना मकबूल हिचे हे फोटो आणि व्हिडीओ पाहून लोकांना चांगलाच धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. यानंतर लोक हैराण झाले आहेत. अनेकांनी थेट म्हटले की, 15 वर्षांमध्ये असे काय केले की, इतका जास्त बदल या सनामध्ये झालाय.

काहींचे म्हणणे आहे की, बाकी सर्व ठिक आहे…सर्जरी करून हिने व्यवस्थित केले असेल पण हिचा रंग इतका कसा गोरा झाला. व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओमध्ये सना मकबूल हिला ओळखणे देखील कठीण आहे. सना मकबूल हिचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ 2009 मधील आहे. व्हिडीओमध्ये सना बोलताना दिसत आहे.

सना मकबूल हिचा हा व्हिडीओ MTV टीन डिवामधील आहे, जो व्हायरल होतोय. त्या व्हिडीओमधील आणि आताच्या सना मकबूलमध्ये खूप मोठा बदल आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, ही गोरी कशी झाली असेल. त्या व्हिडीओमध्ये आणि आताच्या रंगामध्येही खूप बदल आहे.

दुसऱ्याने लिहिले की, किती जास्त सर्जरी हिने केल्या आहेत, अगोदरच्या व्हिडीओमध्ये हिला ओळखणे देखील कठीण आहे. सना मकबूल आणि रणवीर शाैरी यांचे बिग बॉसच्या घरात जोरदार वाद होताना दिसले. हेच नाही तर सना मकबूल हिने भांडणामध्ये बऱ्याच चुकीच्या गोष्टी रणवीर शाैरी यांच्याबद्दल बोलल्या होत्या. हेच नाही तर सना मकबूल नाही तर रणवीर शाैरी हे बिग बॉसचे विजेता होतील, असे सर्वांना वाटत होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;