राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धा
On
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, मुलुंड शाखेच्या वतीने दहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत ‘राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धे’चं आयोजन केले आहे. स्पर्धेत भाग घेण्याऱ्या इच्छूक लेखकांसाठी एकांकिका पाठवण्याची अंतिम तारीख शनिवार 31 ऑगस्ट 2024 आहे. जास्तीत जास्त लेखकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन शाखेचे प्रमुख कार्यवाह दिगंबर प्रभू यांनी केलं आहे. संपर्क ः युगंधरा वळसंगकर – 9821124890, स्वाती धारप – 9594558436
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List