धोनीच्या मेहुण्यासोबत विवाहबंधनात अडकणार बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री!
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री क्रिती सनॉन आहे. क्रिती गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
रिपोर्टनुसार, क्रिती लवकरच लग्न करणार आहे. क्रिती, महेंद्र सिंह धोनी याच्या मेहुण्यासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.
क्रिती सनॉन हिची कथित बॉयफ्रेंड कबीर बहिया हा क्रिकेटर धोनी याचा मेहुणा आहे. कबीर हा धोनीची पत्नी साक्षी हिचा चुलत भाऊ आहे. रिपोर्टनुसार, क्रिती - कबीर एकमेकांना डेट करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List