बांगलादेशात हिंसाचार सुरूच हिंदूंच्या घरांवर, मंदिरांवर हल्ले

बांगलादेशात हिंसाचार सुरूच हिंदूंच्या घरांवर, मंदिरांवर हल्ले

बांगलादेशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातून पलायन केलंय. हसीना यांनी देश सोडताना बांगलादेशात उद्रेक सुरू झालाय. बांगलादेशींनी हिंदू धर्मियांना लक्ष्य केले. 5 ऑगस्ट रोजी हिंदूंची घरे जाळण्यात आली. लुटमार आणि मंदिरांची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बांगलादेशात 91 टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे, तर हिंदूंची संख्या 8 टक्के आहे. तिथल्या 27 जिह्यांमधील हिंदू लोकांच्या घरांवर हल्ले झाले. दिनाजपूर शहर आणि अन्य उपजिह्यांमध्ये कमीत कमी 10 हिंदू घरांवर हल्ले झाले. खुलना भागातील इस्कॉन मंदिरात मूर्तीची तोडफोड करण्यात आली.  मंदिराला आग लावण्यात आली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचे समजते. दरम्यान, हिंसाचारातील मृतांचा आकडा 440 वर गेला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;