दुसऱ्या लग्नाच्या अगोदर सना मकबूल हिच्यासोबत मुनव्वर फारुकीचे अफेअर?, अत्यंत मोठा खुलासा आणि…
On
बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता सना मकबूल ही झालीये. मात्र, सना मकबूल ही बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.
आता नुकताच अत्यंत मोठा खुलासा झालाय. मुनव्वर फारुकी याच्या दुसऱ्या लग्नाच्या अगोदर सना मकबूल आणि तो एकमेकांना डेट करत होते, अशी चर्चा आहे.
विशेष म्हणजे याच्याबद्दलची एक हिंट बिग बॉसच्या घरात देण्यात आलीये. मात्र, यावर मुनव्वर फारुकी आणि सना यांनी भाष्य केले नाहीये.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...




Comment List