‘या’ अभिनेत्रीला उघड्या पाठिचा फोटो काढण्यावर अजिबात आक्षेप नाही, उलट म्हणते….
'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाच मात्र या अभिनेत्रींपेक्षा वेगळ मत आहे. कॅमेरामन्स बॅक म्हणजे पाठिचे जे फोटो काढतात, त्यावर तिला काही आक्षेप नाहीय.
पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये शेफाली त्या घटनेबद्दल बोलली, जेव्हा ती पती पारस त्यागी सोबत बाहेर गेलेली. अचानक तिची ईयरिंग खाली पडली. परागने शेफालीला ती ईयरिंग उचलू दिली नाही. स्वत: त्याने उचलेली.
परागने कॅमेरामन्समुळे असं केलेलं. शेफाली खाली वाकली, तर पॅप्स तिच्या पाठिला फोकस करुन फोटो काढतील म्हणून त्यानेच ते ईयरिंग उचलून दिलेली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List