गोविंदाची भाची आरती सिंह हिने पतीसोबतचे ‘ते’ फोटो केले शेअर, रोमँटिक होत…
On
गोविंदाची भाची आरती सिंह ही गेल्या काही दिवसांपासून आपल्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. आरती सिंह हिने काही दिवसांपूर्वीच लग्न केले.
आरती सिंह हिने व्यवसायिक दीपक चाैहान याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसले.
आरती सिंह ही सतत पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. परत एकदा पतीसोबत रोमांटिक होताना आरती सिंह ही दिसली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...




Comment List