Central Railway News : कसारा इगतपुरीदरम्यान रेल्वे रुळांवर दरड कोसळली, वाहतुकीवर परिणाम नाही
कसारा आणि इगतपुरी स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर दरड कोसळली आहे. असे असले तरी याचा वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
Maharashtra | Boulders fell on the railway track between Kasara and Igatpuri stations under Central Railway. There are three lines on the route, one line is affected due to boulders but the remaining two lines are functioning so there is no impact on rail traffic on this line:… pic.twitter.com/zPuJGo68aS
— ANI (@ANI) August 3, 2024
मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मार्गावर तीन लाईन्स आहेत. त्यापैकी एका मार्गावर ही दरड कोसळली आहे. इतर दोन लाईन कार्यरत असल्याने वाहतूक सुरळीत सुरू आहे.
कसारा आणि इगतपुरी मार्गावरील बोगद्याजवळ ही दरड कोसळली आहे. सुदैवना यात कुठीलीही जिवीतहानी झालेली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List