Paris Olympics 2024 – लक्ष्य सेनची ऐतिहासिक कामगिरी, ठरला ऑलिम्पिक इतिहासात सेमीफायनल गाठणारा पहिला हिंदुस्थानी पुरुष बॅटमिंटनपटू
On
हिंदुस्थानचा स्टार बॅटमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला आहे. क्वार्टर फायनल सामन्यात तैवानच्या चाऊ टियेन चेनचा पराभव करत त्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. लक्ष्य सेन ऑलिम्पिक इतिहासात सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला हिंदुस्थानी पुरूष बॅटमिंटनपटू ठरला आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List