वनप्लस ओपन सेलचा आज अखेरचा दिवस
On
वनप्लस कंपनीने दोन दिवसाचा ओपन सेल सुरू केला. हा सेल उद्या, 2 ऑगस्टला संपणार आहे. या सेलमध्ये वनप्लस नॉर्ड 4 आणि वनप्लस पॅड 2 स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. ग्राहकांना बँक ऑफर आणि 6 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय यांसारखे लाभ मिळू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना अतिरिक्त 600 रुपये सूट मिळणार आहे. वनप्लस स्टोअर, रिलायन्स डिजिटल, क्रोमा, विजय सेल्स, बजाज इलेक्ट्रॉनिक्ससह अन्य ऑफलाईन स्टोअरवर पह्न आणि पॅड विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List