अनुष्का शर्मा हिच्यानंतर परिणीती चोप्रा त्याच मार्गावर, अभिनेत्रीने लंडनमध्ये…
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून परिणीती चोप्रा ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
परिणीती चोप्रा हिने राजस्थानमध्ये अत्यंत शाही पद्धतीने खासदार राघव चड्ढा याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतानाही दिसले.
राघवसोबत लग्न झाल्यापासून परिणीती चोप्रा ही जास्तीत जास्त वेळ लंडनमध्ये घालवते. आता नुकताच परिणीती चोप्रा हिने लंडनमधील खास व्हिडीओ शेअर केलाय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List