Train Accident News – रेल्वे अपघाताची मालिका सुरूच, काचंनजंगा एक्सप्रेस घसरली तिथेच मालगाडीचा अपघात

Train Accident News – रेल्वे अपघाताची मालिका सुरूच, काचंनजंगा एक्सप्रेस घसरली तिथेच मालगाडीचा अपघात

भारतात ट्रेनच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. 17 जूनला कांचनजंगा एक्सप्रेसचा अपघात झाला होता. आता त्याच ठिकाणी मालगाडी घसरली आहे. सिलिगुडीजवळ असलेल्या रंगपानी स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे.

17 जूनला पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसली होती. या अपघातात लोकोपायलटसह प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ज्या ठिकाणी हा अपघाता झाला होता, त्याच ठिकाणी मालगाडी घसरली आहे. एक मालगाडी रंगपानी स्थानकाजवळ रुळावरून घसरली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. इथली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;