10 वर्ष लहान पुतण्यावर जडला काकीचा जीव, कुटुंबीयांनी नकार दिल्याने दोघांनी उचलले धक्कादायक पाऊल

10 वर्ष लहान पुतण्यावर जडला काकीचा जीव, कुटुंबीयांनी नकार दिल्याने दोघांनी उचलले धक्कादायक पाऊल

32 वर्षीय काकीचा आपल्या 10 वर्षांनी लहान असलेल्या पुतण्यावर जीव जडला. दोघांचे एकमेकांवर प्रेमही होते. पण कुटुंबीयांनी त्यांच्या नात्याला विरोध केला म्हणून पुतण्या आणि काकीने आपले जीवन संपवले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. गोंडा जिल्ह्यात रवींद्र कुमार आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. त्याच्या काकाचे अकाली निधन झाले. त्याची काकी 32 वर्षाची असून त्यांना 8 वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी होती. काकी आणि पुतण्या रवींद्र कुमार एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही रिलेशनशिपमध्येही होते. दोघांना लग्नही करायचे होते. पण कुटुबीयांनी त्यांच्या या नात्याला विरोध केला. रवींद्र कुमारने दुसरी मुलगी बघावी असेही त्याच्या कुटुबीयांनी सांगितले होते. पण रवींद्र काही ऐकायला तयार नव्हते. कुटुंबीय आपले नाते मान्य करणार नाही म्हणून दोघेही निराश झाले. दोघही कठोवा रेल्वे स्टेशनजवळ पोहोचले आणि धावत्या ट्रेनसमोर उडी घेतली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;