Shweta Tiwari : बाथरोब घालून श्वेता तिवारीच हॉट फोटोशूट, चौथ्या फोटोवरुन नजरच नाही हटणार
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. श्वेता तिवारीने बाथरोब घालून हॉट फोटोशूट केलं आहे. चौथ्या फोटोवरुन नजरच हटणार नाही.
श्वेता तिवारीने छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर आता मोठ्या पडद्यावर कमबॅकची तयारी केली आहे. या दरम्यान श्वेता तिवारीने तिचे नवीन फोटो शेयर केलेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने अनेक फोटो शेयर केलेत.
श्वेता तिवारीने कुठलाही फोटो पोस्ट केल्यानंतर लगेच सोशल मीडियावर व्हायरल होतो. तिच्या एका नव्या फोटोने सर्वांचच लक्ष वेधून घेतलय. श्वेता तिवारी बाथरोब घालून दिसतेय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List