पावसाचा जोर कमी; पण पूरस्थिती कायम

पावसाचा जोर कमी; पण पूरस्थिती कायम

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी पूरसदृश स्थिती अजूनही कायम आहे. राधानगरी धरणाचे केवळ दोनच स्वयंचलित दरवाजे उघडले असून विसर्ग कमी असला तरीही पंचगंगेच्या पातळीत मात्र तीन ते चार तासांनंतर अवघ्या एक इंचाचीच घट होताना दिसत आहे. मध्यरात्री 12च्या सुमारास 47.8 फुटांवर असलेली ही पातळी रविवारी (दि. 28) सायंकाळी पाचच्या सुमारास 47.3 फूट झाली होती.

सांगलीत पाणी ओसरण्यास सुरुवात
जिल्ह्यात आज पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली. अधूनमधून एखाद्दुसरी सर, तर काही भागांत बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. मात्र कृष्णा नदीचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी रात्री इशारापातळी ओलांडून 41.5 फुटांपर्यंत पाणीपातळी गेली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;