Paris Olympic 2024 : हिंदुस्थानने पदकाचे खाते उघडले, नेमबाजीत मनू भाकरला कांस्य पदक
हिंदुस्थानची नेमबाज मनू भाकर हिने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. मनू भाकर हीने पटकवलेल्या पदकासह हिंदुस्थानचे पॅरिस ऑलिम्पिकमधले पदकाचे खाते उघडले आहे. तसेच या विजयासह मनू भाकरने स्वत:च्या नावावर एक ऐतिहासिक रेकॉर्डही केला आहे. मनू ही ऑलिम्पिकमध्ये पिस्तूल शूटींग प्रकारात पदक मिळवणारी पहिली महिला ठरली आहे.
‘ ! A historic achievement for Manu Bhaker as she becomes the first-ever Indian woman to win an Olympic medal in shooting!
Here’s a look at India’s shooting medallists in the Olympics over the years.
@sportwalkmedia… pic.twitter.com/ODu5rBDUjp
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) July 28, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List