Photo – चक्रव्यूह उलगडणार! पाहा Bigg Boss च्या नव्या पर्वाच्या घराची पहिली झलक

Photo – चक्रव्यूह उलगडणार! पाहा Bigg Boss च्या नव्या पर्वाच्या घराची पहिली झलक

प्रतिक्षा संपली. अखेर गेल्या अनेक दिवसापासून ज्याची वाट पाहतोय तो क्षण आला. आजपासून bigg Boss सुरू होत आहे . सगळ्यांना उत्सुकता आहे ती बिग बॉसच्या घराची. यंदा बिग बॉसचे घर नेहमीपेक्षा हटके करण्यात आले आहे. दरवर्षी मराठमोळा टच असणारे बिग बॉसचे घर यंदा डोळे दिपवणारे आहे. हिंदी बिग बॉसलच मागे टाकेल असे आलिशान घर बनवण्यात आले आहे. यावेळच्या स्पर्धकांना राजेशाही थाट उपभोगता येणार आहे. कारण यावेळी घर सप्नेन्सने भरलेले  असणार आहे. घराला मराठमोळा टच नसला तरी मराठमोळे स्पर्धक कल्ला करणार आहेत. यावेळी स्पर्धकांसाठी चक्रव्यूह रचला आहे. त्यामुळे स्पर्धक हा चक्रव्यूहाचा कसा वापर करणार आहेत हे औत्त्सुक्याचे असणार आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;