Nagar News – भाजपचा अहकांर आणि सगळा घमेंड मतदारांनी जिरवला, बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

Nagar News – भाजपचा अहकांर आणि सगळा घमेंड मतदारांनी जिरवला, बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

देशपातळीवर निवडणुकीत भाजपची घमेंड आणि अहंकार जनतेने जिरवून दाखवला. असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. नगर येथील मार्केट यार्ड परिसरात घनश्याम शेलार यांच्या कार्यालयाच्या शुभांरंभप्रसंगी त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

“लोकसभा निवडणुकीत सर्वच म्हणायचे भाजच विजयी होईल, मात्र मतदारांनी सगळे चित्रच उलटे करून दाखवले. हे फक्त जनताच करून दाखऊ शकते. भाजपचा अहकांर आणि सगळा घमेंड मतदारांनी जिरवला. देशपातळीवर निवडणुकीत भाजपची घमेंड व अहकांर जनतेने जिरवून दाखवला. हिंदुस्थानात एवढे पुढारी नाही, तेवढे पुढारी श्रीगोंदा मतदार संघात आहे.” असे प्रतिपादन माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष, सपंत म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के, शरद पवार, बाबा सय्यद पापा पटेल, रमेश ठोबरे, विक्रम कासार, भगवान बोठे, इंदजीत बोठे, तात्या बेरड, मारूती लांडगे, स्मितल वाबळे मनोहर पोटे, संजय आनंदकर उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;