Janhvi Kapoor: ‘लाथ मारुन बाहेर हकला…’, असं का म्हणाली जान्हवी कपूर? माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला करतेय डेट
नुकताच झालेल्या मुलाखतीत जान्हवी कपूर हिला 'सिचुएशनशिप'बद्दल विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री म्हणाली, 'मला असं वाटतं की ही अर्थहीन गोष्ट आहे. तुम्हाला कोणी आवडत असेल किंवा नाही... पण तुम्हाला कमिट करायचं नसतं, पण त्या व्यक्तीसोबत तुम्हाला राहायचं असतं...'
'कधीच कोणीच असं कोणासोबत करायला नाही पाहिजे. कारण समोरचा व्यक्ती तुमच्यावर डोळे बंद करुन विश्वास करत असतो आणि त्या मुलीची फसवणूक होत असते. अशा नात्यावर मला विश्वास नाही...'
पुढे जान्हवी म्हणाली, 'ज्या मुली अशा नात्यात अडकल्या आहेत, त्यांनी आताच अशा लोकांना लाथ मारून आयुष्यातून बाहेर हकला...' असं देखील अभिनेत्री म्हणाली...
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List