बँकांतील क्लर्क पदांसाठी भरतीला मुदतवाढ
On
आयबीपीएसने बँकिंग सेक्टरमध्ये क्लर्क पदासाठी अर्ज प्रक्रिया करण्याच्या तारखेला मुदतवाढ दिली आहे. याआधी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै होती. परंतु आता उमेदवार 28 जुलैपर्यंत अर्ज करू शकतील. देशभरातील 11 विविध बँकांमध्ये एकूण 6 हजार 148 लिपिक पदांसाठी ही भरती होणार आहे. पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील. उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षांपर्यंत असावे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List