जिनिलीया आमच्या घरातील बिग बॉस

जिनिलीया आमच्या घरातील बिग बॉस

तुमच्या घरातील बिग बॉस कोण, असा प्रश्न नुकताच सूत्रसंचालक, अभिनेता रितेश देशमुखला बिग बॉस मराठीच्या निमित्ताने विचारण्यात आला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता ‘माझ्याच नव्हे तर प्रत्येकाच्या घरात एकच बिग बॉस असतो, तो बॉस म्हणजे बायको’, असे रितेश म्हणाला.

‘बिग बॉस’ मराठीचा पाचवा सीजन येत्या 28 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात रितेश देशमुख यंदा आपल्या अनोख्या स्टाईलने कल्ला करण्यासाठी सज्ज आहे. यावेळी खऱ्या आयुष्यातील बिग बॉसबद्दल रितेश म्हणाला. जिनिलीयाबद्दल सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यात कोणतीही गोष्ट घडली तर मी सर्वात आधी तिला सांगतो. तिचे मत हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असते. मी बिग बॉस करावे ही तिची मनापासून इच्छा होती कारण, आम्ही दोघेही या शोचे खूप मोठे फॅन आहोत.’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;