Budget 2024 Live Update: अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात उत्साह, निर्देशांकाची उसळी
>केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती भवनाच्या दिशेने रवाना
> मुंबई शेअर बाजार निर्देशांक 159 अंकांनी वधारून 80,660 वर पोहोचला
> अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात उत्साह, अर्थसंकल्पाकडून मोठ्या घोषणांची उद्योग क्षेत्राला अपेक्षा
> केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयात पोहोचल्या
#WATCH | Delhi: Finance Minister Nirmala Sitharaman arrives at the Ministry of Finance
She will present the Union Budget today pic.twitter.com/ZK5q6V1aSA
— ANI (@ANI) July 23, 2024
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार#Budget2024 #NirmalaSitharaman
वाचा सविस्तर https://t.co/KvGddosx6K pic.twitter.com/BwUdWwa6aE
— Saamana (@SaamanaOnline) July 23, 2024
Budget 2024, Live Update, Finance Minister, Nirmala Sitharaman, Union budget of India
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List