धुळे जिह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

धुळे जिह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने धुळे जिह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यकर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळकिण्यात आली आहे.

साक्री विधानसभा

तालुकाप्रमुखः चंद्रकांत देसले (साक्री तालुका), विधानसभा क्षेत्रप्रमुखः चंद्रकांत देवरे (साक्री विधानसभा), विधानसभा संघटकः रवींद्र मोरे (साक्री विधानसभा),  विधानसभा सहसंघटकः भरत जोशी (साक्री विधानसभा), शहरप्रमुखः हिम्मतभाऊ सोनवणे (साक्री शहर), तालुकाप्रमुखः बाळूशेट टाटीया (व्यापारी आघाडी साक्री तालुका).

सिंदखेडा विधानसभा

उपजिल्हा समन्वयकः  मनोज पवार (सिंदखेडा), राजेंद्र कोळी (दोंडाईचा),  विधानसभा समन्वयकः दिपक जगताप (दोंडाईचा), राजेंद्र पवार (सिंदखेडा),

तालुका समन्वयकः रमेश पाटील (सिंदखेडा), शहरप्रमुखः शैलेश सोनार (दोंडाईचा).

शिरपूर विधानसभा

उपजिल्हासंघटकः रजोसिंग राजपुत (शिरपूर पश्चिम), उपजिल्हा समन्वयकः अभय भदाणे (शिरपूर पश्चिम), विधानसभा क्षेत्रप्रमुखः जितेंद्र राठोड (शिरपूर), विधानसभा समन्वयकः विकास सेन (शिरपूर), तालुकाप्रमुखः युवराज पाटील (शिरपूर दक्षिण), तालुका समन्वयकः पिंटू शिंदे (शिरपूर पूर्व), मुकेश शेवाळे (शिरपूर पश्चिम), शहरप्रमुख – अनिकेत बोरसे (शिरपूर).

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;