ऋतिक, विकी आणि अमिताभ बच्चन यांनाही जान्हवी कपूरचा नकार, म्हणाली मला…

ऋतिक, विकी आणि अमिताभ बच्चन यांनाही जान्हवी कपूरचा नकार, म्हणाली मला…

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. जान्हवी कपूर ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, जान्हवी कपूरच्या या चित्रपटांना अजिबातच घवघवीत असं यश मिळालं नाही. चित्रपटाचे प्रमोशन करताना जान्हवी कपूर दिसत आहे. जान्हवी कपूर ही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात धमाल करताना दिसली. यावेळी शिखर पहाडिया याच्यासोबतच्या डान्सचे तिचे काही व्हिडीओही व्हायरल झाले.

जान्हवी कपूर म्हणाली की, देवरा पार्ट वन चित्रपटाचे गाणे काही दिवसांपूर्वीच जूनियर एनटीआर याच्यासोबत मी शूट केले आहे आणि दुसरे गाणे शूट करण्यासाठी मी खूप जास्त इच्छुक आहे. मुळात म्हणजे जान्हवी कपूर ही जूनियर एनटीआर याची खूप मोठी चाहती आहे. थोडक्यात काय तर अमिताभ बच्चन, विकी काैशल आणि ऋतिक रोशन यांच्यासोबत तिला डांन्स करण्यामध्ये फार रस नाहीये.

जान्हवी कपूर ही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानंतर आजारी पडली होती. हेच नाहीतर उपचारासाठी तिला रूग्णालयातही दाखल करण्यात आले. यानंतर जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर हे लेकीच्या हेल्थबद्दल अपडेट शेअर करताना दिसले. जान्हवी कपूर हिने घरी आले की, लगेचच आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यास सुरूवात केली.

जान्हवी कपूर ही कायमय सोशल मीडियावर सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना जान्हवी कपूर कायमच दिसते. विशेष म्हणजे जान्हवी कपूर हिचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. जान्हवी कपूर ही गेल्या काही वर्षांपासून शिखर पहाडिया याला डेट करत आहे. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेही सांगितले जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;