“नेता स्वत:च्या घरात नाही तर..”; ‘धर्मवीर 2’च्या ट्रेलरमधील 6 दमदार डायलॉग
ज्या डायलॉगने या ट्रेलरची सुरुवात होते, तो आहे.. "आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग.. सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग.. छत्रपची शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग.. आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग!"
या ट्रेलरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडी असलेला संवाद , "काय आहे हिंदुत्व? सांगा ना काय आहे हिंदुत्व? अरे 18 पगड जातीजमातींनी एकमेकांना करकचून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे."
आपणच जर आपल्या धर्माची इज्जत नाही राखली तर दुसरे कोणतरी येऊन ती उतरवतील," असा संवाद ट्रेलरमध्ये आनंद दिघे यांच्या तोंडी आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List