घटस्फोट होताच हार्दिक पांड्या आणि ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचे ते फोटो व्हायरल, एकमेकांच्या डोळ्यात…
भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या हा सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. हार्दिक पांड्या याने लग्नाच्या चार वर्षानंतर पत्नी नताशा हिला घटस्फोट दिलाय.
काही दिवसांपासून सतत यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगताना दिसली. शेवटी हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याचे सांगितले.
यामध्येच आता एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत हार्दिक पांड्या याचे नाव जोडले जात आहे. हार्दिक पांड्या हा अनन्या पांडे हिला डेट करत असल्याचे सांगितले जातंय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List