Photo – अभिनेत्री दिशा पटानीचा हॉट लुक पाहून चाहते घायाळ
बॉलीवूडची गॅमरस गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिशाने एका नव्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

दिशाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे.

या फोटोंमध्ये दिशाने ग्रे कलरचा लेहेंगा घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने ग्लोइंग मेकअप, मोकळे केस आणि नेकलेस घातला आहे.

दिशाने या फोटोंमध्ये अनेक प्रकारच्या पोज दिल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांच्या नजरा दिशावरून हटेनाश्या झाल्या आहेत.

दिशाचे हे फोटो पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List