प्रसिद्ध अभिनेत्याने केला ऐश्वर्या राय हिच्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाला, मी तिच्या व्हॅनिटीसमोर…
ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री आहे. ऐश्वर्या रायची मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. नुकताच एका अभिनेत्याने आता ऐश्वर्या राय हिच्याबद्दल मोठा खुलासा केलाय.
एका जुन्या मुलाखतीमध्ये इमरान हाश्मी म्हणाला की, मी ऐश्वर्या राय हिचा खूप मोठा चाहता आहे. मी तिचा आदर देखील करतो. पुढे इमरान हाश्मीने खुलासा केला.
इमरान हाश्मी म्हणाला की, हम दिल दे चुके सन चित्रपटाच्या शूटिंगवेळी मी ऐश्वर्या राय हिच्या व्हॅनिटी व्हॅनसमोर तब्बल तीन तास थांबलो होतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List