आवडती सीट मिळवण्यासाठी एअर इंडियाची नवी ऑफर

आवडती सीट मिळवण्यासाठी एअर इंडियाची नवी ऑफर

एअर इंडियाने गिफ्ट कार्ड लाँच केले आहे. गिफ्ट कार्ड वापरून विमान प्रवासात मनपसंत सीट निवडू शकतो. एक हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंतचे हे गिफ्ट कार्ड्स असून ती ऑनलाईन उपलब्ध असतील, असे एअरलाइन्सने सांगितले. गिफ्ट कार्ड देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी वापरले जाऊ शकतात. तिकीट बुकिंगसाठी ते वापरता येईलच, पण त्याबरोबरच अतिरिक्त सामान आणि सीट निवड यासारख्या सेवांसाठीही वापरले जाऊ शकते. यावर प्रवाशाचे गंतव्य स्थान, प्रवासाची तारीख आणि केबिन क्लास निवडण्याची सुविधा मिळते. एअर इंडिया गिफ्ट कार्ड चार थीममध्ये
giftcards.airindia.com वर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;