सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बाल याच्यासोबत दुसऱ्यांदा हनिमूनवर, व्यायाम करत..
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून 2024 रोजी लग्न केले. विशेष म्हणजे सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय.
आता सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे दुसऱ्यांदा हनिमूनला गेले आहेत. विशेष म्हणजे यावेळीचे अत्यंत खास असे फोटोही शेअर करण्यात आले.
झहीर इक्बाल याने खास फोटो शेअर केले आहेत. झहीर इक्बाल याने सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबतचा खास फोटो शेअर केलाय. सोनाक्षीचा एक फोटो शेअर करत त्याने लिहिले की, मेरी गर्लसोबत डेट नाईट...
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List