Breaking : जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत चार जवान शहीद, शोध मोहिम सुरू
On
जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले आहेत. सध्या या भागात शोध मोहीम सुरू असून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित कश्मीर टायगर्स या ग्रृपने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List