‘कल्की’चा ‘पठाण’ला दणका; अमेरिकेत दणक्यात कमाई सुरू

‘कल्की’चा ‘पठाण’ला दणका;  अमेरिकेत दणक्यात कमाई सुरू

प्रभासच्या ‘कल्कि 2898 एडी’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरची जादू कायम आहे. 27 जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कल्कि’ने  कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. जगभरात एक हजार कोटीच्या क्लबमध्ये चित्रपटाने प्रवेश केला आहे. केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेरही हा चित्रपट दमदार कमाई करत आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये ‘कल्कि’ सर्वाधिक कमाई करणार्या टॉप 10 इंडियन सिनेमाच्या यादीत पोचलाय. त्याने शाहरुखच्या ‘पठाण’लाही मागे टाकलंय. नॉर्थ अमेरिकेच्या बाबतीत सांगायचे तर ‘कल्कि’ ने 16 व्या दिवशी  17.15 मिलियन डॉलर्स कमवले, तर शनिवारी 3. 1 लाख अमेरिकन डॉलर्स कमाई झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;