Anant-Radhika Wedding : अंबानींनी गिफ्ट दिलेलं 2 कोटीच घड्याळ कसं दिसतं? हे महागड गिफ्ट कोणा-कोणाला मिळालं?
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या ग्रँड वेडींगची सर्वत्र चर्चा आहे. या विवाह सोहळ्यात बॉलिवूड, क्रीडा, उद्योग आणि अन्य क्षेत्रातील सर्व दिग्गज सहभागी झाले होते.
अनंत यांनी लग्नाच्या निमित्ताने आपल्या जवळच्या माणसांना खास आणि महागडं गिफ्ट दिलं. या गिफ्टी सर्वत्र चर्चा आहे. डोळे दिपवून टाकणारा हा ग्रँड वेडींग सोहळा अजूनही सुरु आहे.
रिपोर्ट्सनुसार, अनंत अंबानी यांनी जवळच्या मित्रांना 2 कोटी रुपयाच लग्जरी घड्याळ गिफ्टमध्ये दिलं. AUDEMARS PIGUET ब्रांडच हे घड्याळ आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List