शाहरुख खानची लेक ‘या’ साडीमध्ये पोहोचली अंबानींच्या लग्नात, सुहानाला पाहून लोकही हैराण…
शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही कायमच चर्चेत असते. सुहाना खान हिने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. मात्र, पहिल्या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळाले नाही.
शाहरुख खान याची लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला पोहोचली होती. यावेळी सुहाना हिने शिमरी गोल्डन रंगाची साडी घातली होती.
हीच साडी तिने या अगोदर 2022 मध्ये मनीष मल्होत्रा याच्या दिवाळी पार्टीमध्येही घातली होती. इतक्या मोठ्या संपत्तीची मालकीन असतानाही परत अंबानींच्या लग्नात तिने ही साडी घातल्याने लोक हैराण झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List