अनन्या पांडे आणि शनाया कपूर यांनी घातला ‘अनंत ब्रिगेड’ लिहिलेला लेहेंगा, ‘ते’ फोटो व्हायरल..
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न आज पार पडतंय. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
आज अनंत अंबानी आणि राधिका सात फेरे घेणार आहेत. आता अनन्या पांडे ही पिवळ्या रंगाचा लेहेंगा घालून लग्नात पोहोचली आहे. यावेळी अनन्या पांडे हिच्या लेहेंग्यावर मागच्या बाजूने 'अनंत ब्रिगेड' लिहिले आहे.
संजय कपूरची मुलगी शनाया कपूर जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसली. शनाया कपूर हिच्या लेहेंग्यावर देखील अनंत ब्रिगेड लिहिले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List