30 किलोंचा लेहंगा, ऐश्वर्याच्या कानातून रक्तस्राव.. ‘देवदास’च्या या 5 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
हा हिंदी भाषेत बनलेला तिसरा 'देवदास' नावाचा चित्रपट आहे. याआधी के. एल. सैगल यांचा 1936 मध्ये आणि त्यानंतर 1955 मध्ये दिलीप कुमार यांचा 'देवदास' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
'काहे छेड, छेड मोहे' या गाण्यात माधुरी दीक्षितने परिधान केलेल्या पोशाखाचं वजन 30 किलो होतं. इतक्या वजनाच्या पोशाखामुळे तिला डान्स करताना बऱ्याच अडचणी येत होत्या. मात्र तरीही तिने ते शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण केलं.
देवदास हा पहिला व्यावसायिक बॉलिवूड चित्रपट आहे, ज्याला 'कान'चं आमंत्रण मिळालं होतं. शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे तिघे एकत्र कान चित्रपट महोत्सवात पोहोचले होते. यावेळी रेड कार्पेटवरील ऐश्वर्याच्या पारंपरिक लूकची खूप चर्चा झाली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List