बॉलिवूडचा कुठला कलाकार, अंबानी परिवारातील कुठल्या सदस्याचा खास, जाणून घ्या पडद्यामागची बॉन्डिंग
देशातील मोठे उद्योजक अनंत अंबानी यांच्या मुलाचा आज 12 जुलै 2024 रोजी राधिक मर्चेंट बरोबर विवाह होणार आहे. या आधी प्री-वेडिंगचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
आज ग्रँड वेडिंग असून यात बॉलिवूडचे अनेक कलाकार सहभागी होऊ शकतात. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खानच नव्हे, तर अन्य कलाकाराही या विवाहाला उपस्थित राहतील.
मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिची बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी बरोबर घट्ट मैत्री आहे. दोघी बैल मैत्रिणी आहेत. त्या एकाच शाळेत होत्या.
फक्त कियाराच नाही, आलिया भट्ट सोबतही ईशा अंबानीची क्लोज बॉन्डिंग आहे. दोघी जवळपास एकाचवेळी आई बनल्या.
जान्हवी कपूरची नवीन सून राधिका मर्चेंट बरोबर चांगली मैत्री आहे. जामनगरमध्ये अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये तिने पुरेपूर आनंद लुटलेला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.






Comment List