‘ते’ फोटो व्हायरल होताच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा, अभिनेता आई आणि बहिणीसोबत…
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा सतत रंगताना दिसत आहे.
आता नुकताच अभिषेक बच्चन हा काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी वाराणसी येथे पोहोचला आहे. यावेळी त्याच्यासोबत जया बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन या दिसल्या.
आता बच्चन कुटुंबाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र, या फोटोमध्ये ऐश्वर्या राय ही दिसत नाहीये. काशी विश्वनाथ मंदिरात बच्चन कुटुंबासोबत ऐश्वर्या गेली नाहीये.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List